राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धीपत्रक
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2020 10:55AM by PIB Mumbai
राष्ट्रपतींनी पुढील नियुक्त्या / बदल्या केल्या आहेत : -
(i) गोव्याचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांची बदली करण्यात आली असून त्यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(ii) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, यांच्याकडे सध्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2. वरील नियुक्त्या त्यांनी संबंधित कार्यालयांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील.
U.Ujgare/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646628)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Punjabi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam