पंतप्रधान कार्यालय
पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
17 AUG 2020 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2020
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“पंडित जसराज यांच्या दुर्दैवी निधनाने भारताच्या सांस्कृतिक विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अलौकिक गायनशैलीबरोबरच, संगीत क्षेत्रातील अनेक शास्त्रीय गायकांसाठी ते गुरुस्थानी होते. त्यांचे कुटुंबीय आणि जगभरात पसरलेल्या त्यांच्या सर्व चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हणले आहे.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646524)
अभ्यागत कक्ष : 223
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam