PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2020 7:12PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 17 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्याळम नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “चिंगम महिना सुरू झाला आहे, त्याच्या सर्वांनाच आणि विशेषत: माझ्या मल्याळी बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष हे सर्वांसाठी यश, चांगले आरोग्य आणि समृद्धी आणेल अशी मी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
राज्यातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने 1,000 खाटांचे जम्बो रुग्णालय माणकपूर येथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत, त्यामुळे या सुविधेचा पूर्ण विदर्भाला लाभ होईल. राज्यातील 5.95 लाख रुग्णांपैकी, 4.17 लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रीय रुग्णांची संख्या 1.58 लाख एवढी आहे.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646502)
आगंतुक पटल : 335
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam