पंतप्रधान कार्यालय

विजयवाडा येथील कोविड केंद्रातील आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 09 AUG 2020 12:14AM by PIB Mumbai

 

विजयवाडा येथील कोविड केंद्रातील आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, ``विजयवाडा येथील कोविड केंद्राला लागलेल्या आगीमुळे अतिशय दुःखी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन यामध्ये गमावले आहेत, त्यांच्याबरोबर माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री @ysjagan जी यांच्याशी सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आहे आणि शक्य असलेल्या सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.``

 

Anguished by the fire at a Covid Centre in Vijayawada. My thoughts are with those who have lost their loved ones. I pray that the injured recover as soon as possible. Discussed the prevailing situation with AP CM @ysjagan Ji and assured all possible support.

— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2020

D.Wankhede/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644530) Visitor Counter : 108