PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
08 AUG 2020 6:57PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 8 ऑगस्ट 2020
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती रुग्णसंख्या पाहता जास्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात कडक कारवाई करण्याचे आणि प्रभावी खाट आणि रुग्णवाहिका नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. राज्यात शुक्रवारी 10,906 रुग्णांची नोंद झाली, यामुळे एकूण रुग्णसंख्या 4,90,262 एवढी झाली.तर, सक्रीय रुग्णांची संख्या 1,45,582 एवढी आहे.
FACT CHECK


* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644442)
Visitor Counter : 242
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam