पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या (शंभराव्या)100 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
01 AUG 2020 2:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
“संपूर्ण देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. त्यांचे बुध्दीसामर्थ्य, धैर्य, न्यायभावना,आणि स्वराज्याची संकल्पना कायम प्रेरणा देत राहील,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
M.Iyengar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642838)
अभ्यागत कक्ष : 191
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam