पंतप्रधान कार्यालय

पृथ्वीवरची समृद्ध जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या प्रतिज्ञेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे की, #World Environment Day जागतिक पर्यावरण दिनी आपण आपल्या ग्रहाची समृद्ध जैवविविधता जपण्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करूया.  आपण पृथ्वीला समृद्ध करण्यासाठी वनस्पती आणि पशु-पक्षी यांचे अस्तित्व देखील सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे शक्य ते  सर्व काही करू या. आपण भावी पिढ्यांसाठी अधिक उत्तम ग्रह मागे ठेवू या. 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1629625) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam