पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातील औरीया येथे रस्ते अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत

Posted On: 16 MAY 2020 11:02PM by PIB Mumbai

 

उत्तरप्रदेशात औरीया येथे रस्ते अपघातात जीव गमावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून हे अर्थसाह्य दिले जाणार आहे.

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदतही पंतप्रधानांनी मंजूर केली आहे. 

An ex-gratia of Rs 2 lakh each for the next of kin of those who lost their lives due to the unfortunate accident in Auraiya, UP has been approved from the PM's National Relief Fund. Rs 50,000 each for the injured has also been approved.

— PMO India (@PMOIndia) May 16, 2020

***

B.Gokhale/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1624633) Visitor Counter : 93