आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 चे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथके तैनात
Posted On:
03 MAY 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तब्बल 20 केंद्रीय सार्वजनिक आरोग्य पथके स्थापन केली असून देशातील कोविड-19 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये या पथकांना पाठविण्यात आले आहे. ते जिल्हे खालीलप्रमाणे:
1. मुंबई, महाराष्ट्र
2. अहमदाबाद, गुजरात
3. दिल्ली (दक्षिण पूर्व)
4. इंदौर, मध्यप्रदेश
5. पुणे, महाराष्ट्र
6. जयपूर, राजस्थान
7. ठाणे, महाराष्ट्र
8. सुरत, गुजरात
9. चेन्नई, तामिळनाडू
10. हैद्राबाद, तेलंगणा
11. भोपाळ, मध्यप्रदेश
12. जोधपुर, राजस्थान
13. दिल्ली (मध्य)
14. आग्रा, (उत्तरप्रदेश)
15. कोलकत्ता, पश्चिम बंगाल
16. कुर्नुल, आंध्रप्रदेश
17. वडोदरा, गुजरात
18. गुंटूर, आंध्रप्रदेश
19. कृष्णा, आंध्रप्रदेश
20. लखनऊ, उत्तरप्रदेश
ही पथके हे जिल्हे/शहरांमधील बाधित भागात कोविड-19 च्या नियंत्रणावरील उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांना पाठबळ पुरवतील. ही पथके राज्य सरकारांना मदत करतील.
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620778)
Visitor Counter : 198
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada