रेल्वे मंत्रालय

रेल्वेकडून कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान पायाभूत क्षेत्राला आवश्यक सामुग्रीचा सातत्याने पुरवठा

Posted On: 12 APR 2020 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल, 2020

 

कोविड -19 मुळे घोषित लॉकडाऊन कालावधीत भारतीय रेल्वेने पायाभूत क्षेत्राला पुरवठा करणे सुरूच ठेवले आहे.

1 एप्रिल ते 11 एप्रिल 2020, या मागील 11 दिवसांत रेल्वेने 192165 वॅगन कोळसा आणि 13276 वॅगन पेट्रोलियम पदार्थांची (एका वॅगनमध्ये 58-60 टन माल) वाहतूक केली. याचा तपशील पुढीलप्रमाणे-

 

अनु.क्र.

दिनांक

वॅगनची संख्या

कोळसा

वॅगनची संख्या

पेट्रोलियम पदार्थ

1.

01.04.2020

14078

1132

2.

02.04.2020

18186

1178

3.

03.04.2020

17474

1163

4.

04.04.2020

18038

1079

5.

05.04.2020

17211

791

6.

06.04.2020

17410

731

7.

07.04.2020

18215

1450

8.

08.04.2020

18225

1273

9.

09.04.2020

17387

1536

10.

10.04.2020

18137

1338

11.

11.04.2020

17804

1605

 

Total

192165

13276

 

वीज, वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला लागणारा माल आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंच्या रेल्वेद्वारे अखंड वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी रेल्वे मंत्रालयात आपत्कालीन मालवाहतूक नियंत्रण केंद्र कार्यरत आहे. परिचालन संबंधी समस्या उद्भवल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय रेल्वे गृह मंत्रालयासह  राज्य सरकारांच्या संपर्कात आहे.

 

 

U.Ujgare/S.Kane/D.Rane


(Release ID: 1613863) Visitor Counter : 123