नौवहन मंत्रालय

नौवहन मंत्रालयाच्या अखत्यारीतील बंदरे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्याकडून व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे पीएम केयर्स निधीला 52 कोटी रुपयांची मदत

Posted On: 06 APR 2020 12:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

कोविड-19 विषाणूमुळे जगभर पसरलेल्या कोरोना महामारीमुळे ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या पीएम केयर्स फंड अर्थात आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना  सहाय्य आणि मदत देण्यासाठीच्या  प्रधानमंत्री निधीला ५२ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय  नौवहन मंत्रालयाच्या अखत्यारीतील बंदरे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांनी घेतला आहे. त्यांनी त्यांच्या सीएसआर अर्थात व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ही रक्कम पीएम केयर्स फंड कडे हस्तांतरित केली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा:

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1611584) Visitor Counter : 140