नौवहन मंत्रालय

जहाज मंत्रालयाच्या सार्वजनिक संस्था आणि बंदराच्या कर्मचारी वर्गाकडून पीएम-केअर्समध्ये 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे योगदान

Posted On: 06 APR 2020 12:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

देशात आलेल्या कोविड-19 महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी मदत म्हणून जहाज मंत्रालयअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक संस्था आणि बंदर कर्मचारी वर्गाने आपले एक दिवसाचे वेतन जमा करून पीएम -केअर्स निधीसाठी 7 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा:

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 


(Release ID: 1611557) Visitor Counter : 168