गृह मंत्रालय
कोविड19 मुळे लागू असलेल्या लॉकडाऊन मधून सागरी मच्छिमारी, मत्स्यव्यवसाय उद्योग आणि त्यातील कामगारांना सवलत, याविषयीचे पाचवे परिशिष्ट केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी
Posted On:
10 APR 2020 11:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,10 एप्रिल 2020
कोविड19 चा सामना करण्यासाठी लागू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व मंत्रालये/विभागांना (https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1607997), मार्गदर्शक तत्वे सांगणारे एक परिशिष्ट जारी केले आहे.
या संदर्भातले हे पाचवे परिशिष्ट असून, त्यात सागरी मच्छिमारी, मत्स्यव्यवसाय उद्योग,(मत्स्यपालन आणि व्यवस्थापनासह), मत्सशेती, प्रक्रिया, पैकेजिंग, शीतगृह साखळी, विक्री आणि पणन, मत्स्यपालन केंद्रे, व्यावसायिक जलचर उद्योग, मत्स्य उत्पादने आणि या सर्व क्षेत्रात काम करणारे कर्मचारी/कामगार यांना या लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे.
परिशिष्ट बघण्यासाठी इथे क्लिक करा : Addendum Document
R.Tidke/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1613210)
Visitor Counter : 284