• Sitemap
  • Advance Search
पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या राष्ट्राला उद्देशून संदेश

Posted On: 13 APR 2020 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. @narendramodi

 

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 


(Release ID: 1613974) अभ्यागत कक्ष : 259
National Portal Of India
STQC Certificate