पंतप्रधान कार्यालय
‘मेक इन इंडिया’च्या 12 वर्षांच्या वाटचालीतील प्रभावावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला
Posted On:
25 SEP 2026 11:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या 12वर्षपू्र्तीनिमित्त, या योजनेच्या यशाचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या उपक्रमामुळे भारतात अधिक स्वदेशी उत्पादने, अधिक गुंतवणूक आणि भारतातून अधिक निर्यात करणे शक्य झाले आहे. मोदी यांनी सांगितले की विविध क्षेत्रांमध्ये हे परिवर्तन दिसून आले आहे.
‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी नमूद केले कीः
भारतात अधिक स्वदेशी उत्पादने.
भारतात जास्त गुंतवणूक.
भारतातून अधिक निर्यात.
विविध क्षेत्रांतील ठळक परिवर्तन
#12YearsOfMakeInIndia" #मेकइनइंडियाची12वर्षे/तपपूर्ती"
***
NitinFulluke / VijaylakshmiSalvi / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314744)
अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein:
Manipuri
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil