पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सीमाचे अभिनंदन केले
Posted On:
31 JUL 2026 2:33PM by PIB Mumbai
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, सीमाने 58.65 मीटरच्या उत्तम थ्रो सह पदक जिंकले.
तिच्या कामगिरीमुळे भारताचा गौरव वाढला असून, देशातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे, असे मोदी म्हणाले. तिच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत 58.65 मीटरच्या उत्तम थ्रो सह कांस्यपदक जिंकल्याबद्दल सीमाचे अभिनंदन. तिच्या या कामगिरीमुळे भारताचा गौरव वाढला असून, देशातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#CWG2026”
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2292501)
अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati