राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
25 JUL 2026 8:35PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 च्या खंड (2) नुसार धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.
याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या खात्याव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात यावा, असे निर्देशही राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार दिले आहेत.
***
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2289478)
अभ्यागत कक्ष : 59
Read this releasein:
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam