पंतप्रधान कार्यालय
फलनिष्पत्ती: पंतप्रधानांचा इंडोनेशिया दौरा
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
सामंजस्य करार/करार
|
अनु क्र.
|
शीर्षक
|
|
1.
|
शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अवकाशाचा शोध आणि वापरातील सहकार्याबाबतच्या कराराबाबतच्या चौकटीचा विस्तार
|
|
2.
|
सीडीएससीओ आणि बीपीओएम यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
|
3.
|
खनिजे आणि पोलाद पुरवठा साखळीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
|
4.
|
कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
|
5.
|
सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार आणि अंमलबजावणी कराराचा विस्तार
|
|
6.
|
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि इंडोनेशियाची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्यातील सामंजस्य करार
|
|
7.
|
दूरसंचार तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
|
8.
|
संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यावरील सामंजस्य करार
|
|
9.
|
आरोग्य कर्मचारी सहकार्यावरील अंमलबजावणी करार
|
|
10.
|
भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) आणि इंडोनेशियाचा सार्वत्रिक निवडणूक आयोग (केपीयू) यांच्यातील सामंजस्य करार
|
|
11.
|
ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीबाबत सहकार्य
|
|
12.
|
हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सहकार्य करार
|
|
13.
|
इंडोनेशियामध्ये स्टेनलेस-स्टील स्लॅब उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआयएल) आणि पीटी. क्राकाटाऊ स्टील यांच्यातील धोरणात्मक संयुक्त उपक्रम
|
|
14.
|
नॉन-फेरस मटेरियल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर (एनएफटीडीसी), मिडवेस्ट लिमिटेड आणि पीटी पर्मिनास यांच्यात दुर्मिळ पृथ्वी चुंबकांच्या विकासाबाबत सामंजस्य करार
|
घोषणा
|
अनु क्र.
|
शीर्षक
|
|
1.
|
योग्यकर्ता येथील प्रंबनन मंदिर संकुलाचे संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारताचे सहाय्य
|
|
2.
|
आयएफसी-आयओआर मध्ये इंडोनेशियन संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती
|
|
3.
|
इंडोनेशियाला 100 टन उच्च दर्जाच्या डीडब्ल्यूआर 162 गव्हाच्या बियाण्यांचा पुरवठा
|
|
4.
|
“टागोर-देवंतारा सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरी वर्ष” स्मरणोत्सव
|
|
5.
|
इंडोनेशियातील सिंघसारी एसईझेड येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू शाखा कॅम्पसची स्थापना
|
|
6.
|
भारतात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) आर्किटेक्चरवर आधारित इंडोनेशिया ओपन नेटवर्क (आयओएन) चा शुभारंभ
|
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282036)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam