पंतप्रधान कार्यालय
एफआयएच हॉकी महिला नेशन्स करंडक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय महिला संघाचे केले अभिनंदन
Posted On:
21 JUN 2026 5:13PM by PIB Mumbai
एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
मोदींनी संघाला शुभेच्छा दिल्या आणि हा विजय इतर अनेकांना हॉकी खेळण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले,
"भारतीय हॉकी खेळाडू आनंद देतात आणि अभिमान जागवतात."
एफआयएच हॉकी महिला नेशन्स करंडक जिंकल्याबद्दल महिला संघाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. संघाला खूप खूप शुभेच्छा.
हा विजय इतरांनाही हॉकी खेळण्याची प्रेरणा देवो.”
@TheHockeyIndia"
***
राधिका अघोर/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2276291)
अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam