पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारता'च्या निर्मितीसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

Posted On: 16 JUN 2026 1:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जून 2026

 

गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी सुधारणा झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 'विकसित भारता'चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील जनतेकरिता अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

'X' या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“गेल्या दशकात पायाभूत सुविधा निर्मितीत विक्रमी सुधारणा झाली आहे. 'विकसित भारता'चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील जनतेकरिता अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

#12YearsOfNayaBharatNirman”

 

* * *

नाना मेश्राम/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2273479) अभ्यागत कक्ष : 53