पंतप्रधान कार्यालय
सुनिश्चित प्रशासन नागरिकांसाठी वास्तववादी परिणामांमध्ये परावर्तित होते हे अधोरेखित करणारा बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार यांचा लेख पंतप्रधानांनी समाज माध्यमावर दिला
Posted On:
10 JUN 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नितिश कुमार यांचा एक लेख समाज माध्यमावर दिला आहे.
भारताचे सर्वाधिक सलग, सर्वाधिक काळासाठी लोकनियुक्त पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान या लेखात केले आहे. अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगातील संघर्ष, सरकारचे अनेक प्रकारचे यश याचे स्मरण या लेखात केले आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला आकार देणाऱ्या गुणांवर भर देत लेखात, सुनिश्चित प्रशासन नागरिकांसाठी वास्तववादी परिणामांमध्ये परावर्तित होते हे अधोरेखित केले आहे.
समाज माध्यम एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार @NitishKumar यांचा हा लेख पंतप्रधान @narendramodi यांची भारताचे सलग, सर्वाधिक काळ लोकनियुक्त पंतप्रधान ठरल्याबद्दल प्रशंसा करतो. अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगातील संघर्ष, रालोआ सरकारचे अनेक प्रकारचे यश याचे स्मरण ते करतात आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्व गुणांची नोंद घेत सुनिश्चित प्रशासन नागरिकांसाठी वास्तववादी परिणामांमध्ये परावर्तित होते यावर भर देतात.”
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2271771)
अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam