पंतप्रधान कार्यालय
लडाखमधील नवोन्मेष आणि समृद्धीवर प्रकाश टाकणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
03 JUN 2026 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे ज्यामध्ये लडाखमध्ये नवनवीन संधी निर्माण झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, लडाखमधील एक बेरी नावाचे एक स्थानिक फळ (बेरी) नवोन्मेष आणि संधीची नवी गाथा लिहित आहे.
उद्योजकता आणि मूल्यवर्धन करत लडाखमध्ये कशाप्रकारे अनेक समृद्धीचे नवीन मार्ग निर्माण होत आहेत, याचे प्रतिबिंब या लेखात दिसत असल्याचे निरीक्षण मोदींनी नोंदवले आहे तसेच, व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला देश कसा पुढे नेत आहे, यावर प्रकाश टाकणारा हा लेख असल्याचे त्यांनी म्हटले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे :
"लडाखमधील एक स्थानिक फळ बेरी, हे नवोन्मेष आणि संधीची गाथा लिहित आहे. उद्योजकता आणि मूल्यवर्धन करत लडाखमध्ये समृद्धीचे अनेक नवीन मार्ग, कशाप्रकारे निर्माण होत आहेत, यावर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे एक प्रभावी भाष्य!
आम्ही जागतिक स्तरावर व्होकल टू लोकल फॉर लोकल, ही संकल्पना कशी पुढे नेत आहोत, यावर प्रकाश टाकणारा हा लेख.”
राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2268528)
अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam