पंतप्रधान कार्यालय
फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2026 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2026
सामंजस्य करार /करार:
| अनु.क्र. |
सामंजस्य करार /करार |
|
1.
|
दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार |
|
2.
|
सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस ऑफ इंडिया आणि डिप्लोमॅटिक अकॅडमी ऑफ सायप्रस यांच्यात राजनैतिक प्रशिक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार |
|
3.
|
सायप्रसचे संशोधन, नवोन्मेष आणि डिजिटल धोरण उपमंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान बाबत सामंजस्य करार |
|
4.
|
सायप्रसचे लार्नाका संयुक्त बचाव समन्वय केंद्र आणि भारताचे संरक्षण मंत्रालय यांच्यात शोध आणि बचाव (SAR) बाबींवर अधिकृत समन्वय आणि सहकार्य स्थापित करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था |
|
5.
|
भारताचे शिक्षण मंत्रालय आणि सायप्रस सरकारचे शिक्षण, क्रीडा आणि युवा मंत्रालय यांच्यात उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
6.
|
भारताचे संस्कृती मंत्रालय आणि सायप्रसचे उप-संस्कृती मंत्रालय यांच्यात 2026-2030 या वर्षांसाठी सांस्कृतिक सहकार्याबाबत सामंजस्य करार |
घोषणा
| अनु . क्र. |
शीर्षक
|
|
1.
|
द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावणे |
|
2.
|
2026-2031 साठी भारत आणि सायप्रस दरम्यान संरक्षण सहकार्याचा मार्गदर्शक आराखडा |
|
3.
|
भारत आणि सायप्रस दरम्यान सायबर सुरक्षा संवादाची स्थापना |
|
4.
|
भारत आणि सायप्रस दरम्यान वाणिज्य दूतावास संवादाची स्थापना |
|
5.
|
"व्यापार, संपर्क आणि सागरी वाहतूक" या स्तंभांतर्गत हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सायप्रसचा सहभाग |
|
6.
|
भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित आणि मैत्री (BHISM) क्यूब सायप्रसला भेट |
|
7.
|
18 मे 2026 रोजी पहिल्या भारत-सायप्रस अंतराळ दिन साजरा |
|
8.
|
मुंबईत सायप्रस व्यापार केंद्र उघडण्याचा इरादा असल्याची सायप्रसच्या वतीने घोषणा |
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2264371)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam