पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराची पुनरुत्थानक्षमता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा एक लेख सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2026 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराची पुनरुत्थानक्षमता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा गजेंद्र सिंह शेखावत यांनी लिहिलेला लेख आज सामायिक केला आहे.
सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भारताच्या चिरस्थायी आत्मशक्तीचे प्रतीक आहे. विनाशापासून पुनरुज्जीवनापर्यंतचा देशाचा प्रवास हा राष्ट्राचा अजिंक्य वारसा आणि अदम्य परंपरा यांचे दर्शन घडवतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भारताच्या चिरस्थायी आत्मशक्तीचे प्रतीक आहे. विनाशापासून पुनरुज्जीवनापर्यंतचा देशाचा प्रवास हा राष्ट्राचा अजिंक्य वारसा आणि अदम्य परंपरा यांचे दर्शन घडवतो.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमनाथच्या कणखरपणावर आणि त्याच्या कालातीत सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. नक्की वाचा!"
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259818)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam