पंतप्रधान कार्यालय
महिलांच्या रोजगार दरात झालेली लक्षणीय वाढ अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
Posted On:
29 APR 2026 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील महिलांच्या रोजगार दरात झालेल्या लक्षणीय वाढीवर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला.
महिलांचा रोजगार दर 2017 मधील 22% वरून 2025 मध्ये 39% झाल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले :
"महिलांचा रोजगार दर 2017 मधील 22% वरून 2025 मध्ये 39% पर्यंत वाढला: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya”
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256694)
अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam