पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुड फ्रायडे निमित्त सलोखा आणि करुणा या मूल्यांच्या महत्त्वावर भर दिला
प्रविष्टि तिथि:
03 APR 2026 11:11AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
गुड फ्रायडे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करून देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा दिवस आपल्यातील सलोखा, करुणा आणि क्षमाशीलतेची मूल्ये अधिक दृढ करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बंधुभाव आणि आशेचा मार्ग सर्वांना मार्गदर्शक ठरो, असेही ते म्हणाले.
एक्स वरील एका संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की,
गुड फ्रायडे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करून देतो. हा दिवस आपल्यातील सलोखा, दया आणि क्षमाशीलतेची भावना अधिक वाढवो. बंधुभाव आणि आशेचा मार्ग आपल्या सर्वांना दिशा देवो.
नितीन फुल्लुके /राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2248741)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam