गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ओदिशा दिनानिमित्त ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रविष्टि तिथि: 01 APR 2026 11:08AM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ओदिशा दिनाच्या निमित्ताने ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


एक्स वर केलेल्या संदेशात अमित शाह म्हणाले की, "ओदिशा दिनाच्या निमित्ताने ओदिशातील बंधू-भगिनींना शुभेच्छा. समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि प्रभू जगन्नाथांचा दिव्य आशीर्वाद लाभलेले ओदिशा हे भारताची शान म्हणून झळकत आहे. 'विकसित भारता'च्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत, हे राज्य प्रगती आणि समृद्धीची नवी शिखरे गाठो."
 

***

NehaKulkarni / VaibhavJoshi / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2247572) आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Kannada