गृह मंत्रालय
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना,केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे.
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2026 11:26AM by PIB Mumbai
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे,
"समाजात अनेक सामाजिक कुप्रथा प्रचलित असताना सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित करण्यासाठी एक चळवळ उभी केली. त्यांनी देशात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली आणि जनतेमध्ये समानतेच्या विचारांचा प्रसार केला.सावित्रीबाई फुले जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहत आहे."
***
NehaKulkarni / samapdaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2237389)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam