पंतप्रधान कार्यालय
क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘अस्मिता ’ उपक्रमावरील लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
Posted On:
08 MAR 2026 4:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेला एक लेख सामायिक आहे. या लेखात देशभरातील महिलांमध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अस्मिता’ या यशस्वी उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा उपक्रम ‘खेलो इंडिया मिशन’ अंतर्गत राबवला जातो. या लेखात क्रीडा मंत्रालयाकडून क्रीडा क्षेत्रात लिंगभाव समानतेला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीकोनात ‘अस्मिता’ उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या सामाजिक माध्यमावर लिहिले आहे की,
या लेखात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देशभरातील महिलांमध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अस्मिता या यशस्वी उपक्रमाबद्दल लिहिले आहे. हा उपक्रम ‘खेलो इंडिया मिशन’ अंतर्गत राबवला जातो. या लेखात क्रीडा मंत्रालयाकडून क्रीडा क्षेत्रात लिंगभाव समानतेला चालना देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला असून, 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीकोनात अस्मिता उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही नमूद केले आहे.
#नव्या_भारताची_नारीशक्ती
***
शैलेश पाटील/राज दळेकर /परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2236690)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam