पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभातील आपल्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 07 MAR 2026 7:12PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभातील आपल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले;
“ओम बिर्ला जी जितके उत्कृष्ट संसद सदस्य आहेत, तितकेच ते एक उत्तम लोकसभा अध्यक्ष देखील आहेत. ते शिक्षणनगरीतून आले असल्याचा प्रभाव असा दिसतो की ते सभागृहात एका प्रमुखाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करतात. ते पक्ष-विपक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व खासदारांप्रती अत्यंत आदराची भावना ठेवतात.”
@ombirlakota”


“कोटा येथे विमानतळ विकसित करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांनी केलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करू इच्छितो. कोटाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम सर्वांसमोर आहे.
ओम बिर्ला जी जितके उत्कृष्ट संसद सदस्य आहेत, तितकेच ते एक उत्तम लोकसभा अध्यक्ष देखील आहेत. ते शिक्षणनगरीतून आले असल्याचा प्रभाव असा दिसतो की ते सभागृहात एका उत्तम  प्रमुखाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करतात. ते पक्षीय राजकारणाच्या  पलीकडे जाऊन सर्व खासदारांबरोबर  अत्यंत आदराने वागतात.
@ombirlakota”

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2236481) अभ्यागत कक्ष : 10