पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि तामिळनाडूशी असलेल्या त्यांच्या नात्यासंबंधीचा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 7:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण लेख समाज माध्यमावर केला सामायिक
उपराष्ट्रपतींनी या लेखातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महानता अधोरेखित केली असून, नेताजींचे तामिळनाडूशी असलेल्या नात्याविषयीचे रंजक तपशीलही मांडले आहेत.
हा लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक लिहिलेला संदेश,
‘’उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन जी यांचा नेताजी बोस यांच्या महानतेवरचा हा एक अभ्यासपूर्ण लेख आहे आणि यात नेताजींचे तामिळनाडूशी असलेल्या नात्याविषयीचे रंजक तपशील देखील मांडले आहेत.’’
***
सुवर्णा बेेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2217951)
आगंतुक पटल : 4
|
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि तामिळनाडूशी असलेल्या त्यांच्या नात्यासंबंधीचा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 7:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला एक अभ्यासपूर्ण लेख समाज माध्यमावर केला सामायिक
उपराष्ट्रपतींनी या लेखातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महानता अधोरेखित केली असून, नेताजींचे तामिळनाडूशी असलेल्या नात्याविषयीचे रंजक तपशीलही मांडले आहेत.
हा लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक लिहिलेला संदेश,
‘’उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन जी यांचा नेताजी बोस यांच्या महानतेवरचा हा एक अभ्यासपूर्ण लेख आहे आणि यात नेताजींचे तामिळनाडूशी असलेल्या नात्याविषयीचे रंजक तपशील देखील मांडले आहेत.’’
***
सुवर्णा बेेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2217951)
|
|