पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना उत्तरायण आणि माघ बिहुच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत
Posted On:
14 JAN 2026 10:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना उत्तरायण आणि माघ बिहूच्यानिमात्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्सवर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये मोदींनी म्हटले आहे:
“सर्वांना उत्तरायणाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“ माघ बिहूच्या सर्वांना शुभेच्छा!”
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2214416)
अभ्यागत कक्ष : 56
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam