पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची क्षणचित्रे केली सामायिक
Posted On:
11 JAN 2026 9:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची क्षणचित्रे सामायिक केली.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“अहमदाबादच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याची आमची वचनबद्धता सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून दिसून येते. आज अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर 10ए ते महात्मा मंदिरापर्यंतच्या उर्वरित मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे अहमदाबाद आणि गांधीनगरच्या लोकांचे 'जीवन सुखकर होईल.”
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2213516)
अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam