पंतप्रधान कार्यालय
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 9:59AM by PIB Mumbai
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.
अनिल अग्रवाल यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिलेः
“श्री अग्निवेश अग्रवाल यांचे अकाली निधन अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तुम्ही वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या मनातील तीव्र वेदना स्पष्टपणे व्यक्त करते. ईश्वर तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला या कठीण काळात धैर्य आणि शक्ती देवो, हीच प्रार्थना. ॐ शांती.
@AnilAgarwal_Ved”
***
NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212350)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam