पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी चे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2025 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी याचे अभिनंदन केले आहे. "त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर म्हटले आहे:
"दोहा येथे झालेल्या ‘फिडे’ जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचा अभिमान वाटतो. त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीस त्याला खूप खूप शुभेच्छा.
@ArjunErigaisi"
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209472)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu