पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्याबाबत सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली आणि आगामी काळात अधिक जोमाने सुधारणा प्रक्रियेला अधिक वेग देण्यावर पंतप्रधानांचा भर
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 12:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
सरकार ‘ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असून, आगामी काळात सुधारणा प्रक्रिया अधिक जोमाने सुरू राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या दिशेने सरकारने कशा प्रकारे काम केले आहे, याचे उदाहरण दर्शवणारी एक थ्रेड मोदी यांनी एक्स वर सामायिक केली आहे.
एक्स वर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"आमचे सरकार ‘ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्यास कटिबद्ध आहे आणि खालील थ्रेडमधून या दिशेने आम्ही कशा प्रकारे काम केले आहे, याची उदाहरणे दिसून येतात, आगामी काळात सुधारणा प्रक्रिया आणखी जोमाने सुरू राहील."
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208759)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam