पंतप्रधान कार्यालय
व्हीबी-जी राम जी कायदा 2025 मध्ये उत्पन्नाला पाठींबा आणि दीर्घकालीन ग्रामीण उत्पादकता यांना परस्पर संवादापेक्षा सातत्यपूर्ण घटक कसे मानले आहे हे सांगणारा लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
Posted On:
24 DEC 2025 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025
व्हीबी-जी राम जी कायदा 2025 मध्ये उत्पन्नाला पाठींबा, मालमत्ता निर्मिती, कृषीविषयक स्थैर्य आणि दीर्घकालीन ग्रामीण उत्पादकता यांना परस्पर संवादापेक्षा सातत्यपूर्ण घटक कसे मानले आहे हे सांगणारा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला.
“हे विधेयक मांडण्यापूर्वी राज्य सरकारांशी विस्तृत प्रमाणात सल्लामसलत, तंत्रज्ञानाधारित कार्यशाळा तसेच विविध भागधारकांशी चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
“या उद्बोधक लेखाद्वारे केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj यांनी व्हीबी-जी राम जी कायदा 2025 मध्ये उत्पन्नाला पाठींबा, मालमत्ता निर्मिती, कृषीविषयक स्थैर्य आणि दीर्घकालीन ग्रामीण उत्पादकता यांना परस्पर संवादापेक्षा सातत्यपूर्ण घटक कसे मानले आहे हे विषद केले आहे.
हे विधेयक मांडण्यापूर्वी राज्य सरकारांशी विस्तृत प्रमाणात सल्लामसलत, तंत्रज्ञानाधारित कार्यशाळा तसेच विविध भागधारकांशी चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या यावर त्यांनी अधिक भर दिला आहे.”
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208106)
अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam