पंतप्रधान कार्यालय
वेल्डिंग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तरुणांच्या कौशल्य विकासाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2023 7:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या वेल्डिंग संशोधन संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेल्या वेल्डिंग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तरुणांच्या कौशल्य विकासाची प्रशंसा केली.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, डॉ. महेंद्र नाथ पांडे यांच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;
“प्रशंसनीय उपक्रम! तरुणांची कौशल्ये वाढवण्याचा हा प्रयत्न त्यांना कुशल तर बनवेलच, शिवाय यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवनवीन संधीही निर्माण होतील.”
***
AshishSangle/NikhileshChitre/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204489)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam