पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हिंदी चित्रपटांतील संवादांसह हिंदी दिवस साजरा केल्याबद्दल इस्रायलच्या दूतावासाचे केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 14 SEP 2023 10:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी एक्स (X) वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध संवादांच्या आधारे  हिंदी दिवस साजरा केल्याबद्दल इस्रायलच्या दूतावासाचे कौतुक केले. दूतावासाचा प्रयत्न उत्साहवर्धक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले

"परंपरा, प्रतिष्ठा, शिस्तहे या इस्रायल दूतावासाचे तीन स्तंभ आहेत.

भारतीय चित्रपटांमधील संवादांद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा करण्याचा इस्रायली दूतावासाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

***

आशिष सांगळे / नंदिनी माथुरे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2203703) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam