पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2023 8:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला, मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवताना, खेळांविषयीची भारताची आवड आणि समर्पण दिसून येते. आपल्या खेळाडूंची कामगिरी उत्तम होवो आणि खरी क्रीडा भावना काय असतो, हे आपल्या कृतीतून ते दाखवून देतील.”
***
आशिष सांगळे / संपदा पटगावकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203700)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam