पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची ग्रीसमधील इस्कॉनचे प्रमुख गुरु दयानिधी दास यांच्याशी भेट
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2023 10:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसमधील इस्कॉनचे प्रमुख गुरु दयानिधी दास यांची अथेन्समध्ये भेट घेतली.
पंतप्रधानांनी 2019 मध्ये भारतात झालेल्या त्यांच्या भेटीचे स्मरण केले. त्यांना ग्रीसमधील इस्कॉनच्या कार्याची माहिती देण्यात आली.
***
आशिष सांगळे/नंदिनी माथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203679)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam