गृह मंत्रालय
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले.
अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनात पाटील जी त्यांचे ज्ञान आणि समर्पित सेवेसाठी ओळखले जात होते
त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांविषयी संवेदना
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 10:37AM by PIB Mumbai
माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर जींच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनात पाटील जी त्यांचे ज्ञान आणि समर्पित सेवेसाठी ओळखले जायचे. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांविषयी हार्दिक संवेदना व्यक्त करतो.”
***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202906)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam