पंतप्रधान कार्यालय
गंगोत्री येथे भारतातील 2 लाखाव्या 5 जी स्थळाचे उद्घाटन आणि चार धाम फायबर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे लोकार्पण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2023
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गंगोत्री येथे भारतातील 2 लाखाव्या 5 जी स्थळाचे उद्घाटन आणि चार धाम फायबर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे लोकार्पण झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या एका ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"संपर्क व्यवस्था आणि पर्यटन क्षेत्रासाठी ही चांगली बातमी आहे."
* * *
आशिष सांगळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201492)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam