पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या निर्मितीबाबत लिहिली लिंक्डइन पोस्ट
Posted On:
15 OCT 2024 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्याचे फायदे स्पष्ट केले.
'चला पर्यटनावर लक्ष केंद्रित करूया' असे या पोस्टचे शीर्षक आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने लोथलमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्याचा एक अतिशय स्वारस्यपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा संकल्पनेमुळे संस्कृती आणि पर्यटनाच्या जगात नवीन संधी निर्माण होतील. भारत संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात अधिक सहभागाचे आमंत्रण देतो.”
* * *
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184547)
अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam