पंतप्रधान कार्यालय
140 कोटी भारतीय पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या पथकाला शुभेच्छा देत आहेत: पंतप्रधान
Posted On:
28 AUG 2024 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या. खेळाडूंच्या धाडसाचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक करताना ते म्हणाले की, 140 कोटी भारतीय त्यांच्या यशासाठी उत्सुक आहेत.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर पोस्ट केली:
"पॅरिस #पॅरालिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या पथकाला 140 कोटी भारतीयांकडून शुभेच्छा आहेत. प्रत्येक खेळाडूचे धाडस आणि दृढनिश्चय संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे. प्रत्येकजण त्यांच्या यशासाठी उत्सुक आहे. #Cheer4Bharat"
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी /नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183167)
अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Bengali
,
Odia
,
Manipuri
,
Assamese
,
Tamil
,
Malayalam