पंतप्रधान कार्यालय
हवामानाबाबत न्याय्य भूमिका कशा प्रकारे भारतासाठी नैतिक कर्तव्य आहे आणि जागतिक हवामानबदलविषयक उपाययोजनांच्या केंद्रस्थानी आहे यावर भर देणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
27 OCT 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हवामानाबाबत न्याय्य भूमिका कशा प्रकारे भारतासाठी नैतिक कर्तव्य आहे आणि जागतिक हवामानबदलविषयक उपाययोजनांच्या केंद्रस्थानी आहे यावर भर देणारा एक लेख आज सामायिक केला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना पीएमओ हँडलने सांगितलेः
“केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री @byadavbjp यांनी भारतासाठी हवामानाबाबत न्याय्य भूमिका हे एक नैतिक कर्तव्य आहे आणि जागतिक हवामानविषयक उपाययोजनांच्या केंद्रस्थानी आहे, यावर भर दिला आहे. ऐतिहासिक जबाबदाऱ्यांचे भान ओळखणाऱ्या आणि विकसनशील देशांना समानतेने मदत करणाऱ्या न्याय्य, अनुदान आधारित हवामान अर्थसाहाय्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
नक्की वाचा !”
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183053)
Visitor Counter : 14
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam