पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही के मल्होत्रा यांचे जीवन आणि योगदाना विषयीचे आपले विचार सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2025 10:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्येष्ठ नेते व्ही.के. मल्होत्रा यांचे जीवन आणि योगदानाविषयीच्या लेखात आपले विचार व्यक्त केले आहेत.
अनेक दशकांची सार्वजनिक सेवा, वैचारिक बांधिलकी आणि राष्ट्र उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये व्ही.के. मल्होत्रा जी यांचा वारसा कार्यरूपाने व्याप्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावरील एका स्वतंत्र पोस्टमध्ये लिहिले आहे:
व्ही.के. मल्होत्रा यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या कार्याबद्दल आणि आमच्या पक्षाच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतीक म्हणून त्यांच्या योगदानाबद्दल मी काही विचार सामायिक केले आहेत. राजकारण आणि संसदेपासून ते सार्वजनिक सेवा आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अमिट ठसा उमटवला.
***
NilimaChitale/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175241)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam