पंतप्रधान कार्यालय
पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत देण्याची पंतप्रधानांकडून घोषणा
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2025 11:36PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशात खांडवा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली.
एक्स मंचावरील पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरील संदेशात म्हटले आहे:
“मध्य प्रदेशात खांडवा येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे अतीव दुःखी झालो आहे. या कठीण परिस्थितीत माझ्या संवेदना सदर अपघातामुळे प्रभावित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना.
या अपघातात मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल. तर या अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल:पंतप्रधान@narendramodi”
***
जयदेवी पुजारी स्वामी / संजना चिटणीस / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2174423)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam