पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देवी मातेची प्रार्थना केली, सर्वांसाठी शक्ती आणि कल्याणाचे वरदान मागितले
Posted On:
28 SEP 2025 10:48AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी मातेच्या चरणी मनःपूर्वक नमन केले आणि देशाकरिता दैवी आशिर्वादांचे साकडे घातले. आध्यात्मिक उत्साह आणि सामूहिक सद्भावनेने भरलेल्या संदेशात, पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी, धैर्यासाठी आणि आंतरिक सामर्थ्यासाठी प्रार्थना केली.
एक्सवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी म्हणाले की:
"देवी मातेच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम! मी मातेकडे प्रार्थना करतो की ती सर्वांना अदम्य धैर्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान देवो. तिच्या कृपेने सर्वांमध्ये आंतरिक सामर्थ्य निर्माण होवो."
https://www.youtube.com/watch?v=xipST4S094Q”
* * *
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172360)
Visitor Counter : 10