पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, याचा अभिमान वाटतो: पंतप्रधान

Posted On: 17 JAN 2025 11:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2025

 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज अभिमान व्यक्त केला.

हिंदू बिझनेसलाइनने नमो 'ॲपवर' प्रकाशित केलेल्या एका बातमीचा उल्लेख करत त्यांनी एक्स मंचावर पोस्ट केली आहे:

“कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यात भारत जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे हे पाहून अभिमान वाटतो. परिवर्तनकारी विकासासाठी नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे हे प्रतिक आहे.

https://www.thehindubusinessline.com/info-tech/india-outpaces-global-ai-adoption-bcg-survey/article69101450.ece

नमो ॲपद्वारे”

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2170023) अभ्यागत कक्ष : 23